" success म्हणजे Mindset ची जादू

 Mpsc विद्यार्थ्यांसाठी Mindset आणि psychology यशस्वी होण्यासाठी कसा असावा 


* मन जिंकले की जग जिंकता येते

हे वाक्य केवळ एक सुविचार नसून mpsc सारख्या कठीण परीक्षे साठी यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानसिकता दर्शवते, अभ्यास,वेळ, व्यवस्थापन आणि रणनीती जितके महत्त्वाचे आहे तितकाच महत्त्वाचा आहे mindsent म्हणजे मानसिकता,

आज आपण पाहणार आहोत की mpsc सारख्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी योग्य मानसिकता आणि मानसशास्त्राचा वापर कसा करावा.

* MPSC ची तयारी सुरू करण्याआधी  मानसिक तयारी करा

Mpsc परीक्षा ही एक long-term   commitment आहे
दररोज अभ्यास nots तयार करणे, वेळेच्या वेळी revision करणे, mock test देणे हे सर्व सतत करत राहणे, यासाठी तुम्हाला लागते ती म्हणजे
* सातत्य 
* धीर आणि संयम 
* स्वतः वर विश्वास 
    म्हणून तयारी सुरू करताना ठरवा, मी वाटेत थांबणार नाही , थकणार नाही आणि यश मिळूनच दम घेईल.

* Mindset म्हणजे काय

Mindset ची दोन प्रकार असतात 

1) Fixed mindset - " मी इतकचं शिकलोय, मला या पुढे जमणार नाही 

2) growth mindset - " मी शिकत आहे , चुका होत आहे, पण मी करू शकतो.

Mpsc  तयारीसाठी growth mindset असणे आवश्यक आहे, कारण स्पर्धा परीक्षेत अपयश येथे,चुकीचे उत्तर येत, अनेक मार्क्स कमी येतात, तेव्हा नकारात्मक न होता, स्वतःला विचारा मी यातून काय शिकलो, या मध्ये काय सुधार करू शकतो 

* मानसशास्त्र ( psychology) समजून घ्या 

मानसशास्त्र सांगते की आपले मन जितके स्थिर असेल तितके लक्ष केंद्रित करता येते पण आजच्या काळात डिस्ट्रक्शन खूप आहेत, जशी की मोबाईल सोशल मीडिया आणि भीती

 यासाठी हे करावे 
* Meditation / Pranayam - रोज 10 मिनिट डोळे मिटवून शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा 
 
* Digital detox - अभ्यासाच्या वेळेस मोबाईल बंद ठेवा 

* Self - talk - दररोज स्वतःला आरशासमोर उभा राहून सकारात्मक वाक्य बोला- मी success झालो आहे किंवा मी अधिकारी बनलो आहे

* Failure म्हणजे  End नाही

पण खरे अपयश हे हार मान्यता आहे प्रत्येक अपयश नंतर आपल्या चुका शोधा 
* कुठल्या विषयात कमी मार्क्स पडले 
* आपला काही Time managment तर नाही चुकला 
* Test detani भीती का वाटली 
हे समजून घेतल्यानंतर पुढच्या प्रयत्नात अधिक सक्षम व्हाल 

* Self motivation ने अभयास करा 

आपला आत्मविश्वास मजबूत असणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी काही उपाय 
1) स्वामी विवेकानंद यांची पुस्तक वाचून 
2) चाणक्य यांच्या विचाराचा अभ्यास करणे 
3) success स्टोरी वाचणे mpsc मध्ये यशस्वी झालेल्या कहानी तुमच्यासाठी नवी ऊर्जा देतो

* Group study किंवा अभयास मित्र बनवा

योग्य मानसिकता टिकवण्यासाठी एखादा अभ्यास सहकारी असणे फायदेशीर ठरते तुमच्या तसेच ध्येय असलेल्या मित्रा सोबत मिळून अभ्यास केल्यास फायदे 
1) मन स्थिर राहते 
2) टारगेट पूर्ण होतात 
3) शंका लगेच सोडवता येतात 

* Mindset strong ठेवण्यासाठी दैनिक दिनक्रम ठरवा 

शिस्त म्हणजे यशाचा पाया दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा ठरवलेल्या  अभ्यासिकेचा तास, ब्रेक, झोप यावर लक्ष द्या discipline is stronger than Motivation 

Tips- 

MPSC ही फक्त एक परीक्षा नाही, ती एक जीवनशैली आहे, तुमच्या मानसिक दृष्टिकोन, विचारशक्ती आणि आत्मविश्वास तुमच्या यशाचे खरे शस्त्र आहे,
सपने वही पुरे होते है, जो नींद तोड देते है 
तयारी करत रहा मनाला तयार करत रहा एक दिवस तुमचा असेल 
                                                                         Thank you 
https://motivationalaai.blogspot.com/?m=1

Comments

Popular posts from this blog

ऑटो ड्राइवर की बेटी प्रेमा जयकुमार बनी चार्टर अकाउंटन

पनीर प्लांट बिजनेस की शुरवात कैसे करे

चिंता में डूबे हुए लोग जरूर पढ़े