स्पर्धा परीक्षा करताना विद्यार्थी खचतो आणि मग पुढे!............

 स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त एक स्पर्धा नव्हे तर लाखो तरुणांचे स्वप्न,   संघर्ष, आणि आत्मविश्वास याचा संगम दरवर्षी हजारो विद्यार्थी हे स्वप्न घेऊन अभ्यासाची सुरुवात करतात, मात्र यातल्या बऱ्याच जणांवरती अशी वेळ येते, जेव्हा ते असतात आणि हार मानायच्या वाटेवर येतात

                  
म्हणून आज आपण पाहणार आहोत, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कधी आणि का खचावे लागतात आणि त्याप्रसंगी काय केलं पाहिजे.

1) मनाने खचन्याची कारण ( reason why MPSC aspirants feel low) 

* स्पर्धेचे तीव्रता ( high competition )
दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी साठी अर्ज करतात, पण निवड फारच थोड्यांची होते, हे पाहून अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की, आपण यात यशस्वी होऊ शकतो का?

* वेळेचा ताण ( long preparation time ) 
एमपीएससीची तयारी करताना वर्षानुवर्ष जातात, त्या काळात आपल्या सोबतचे काही मित्र नोकरीला जातात, तरी आपली आणखीन परीक्षा बाकीच आहे. त्यावर घरच्यांचे स्वप्न मनामध्ये रंगळत असतात.

* अपयश आणि ( mock test ) मध्ये कमी मार्क 
अभ्यास करूनही जर परीक्षेत किंवा मॉक टेस्टमध्ये गुण कमी येत असतील, तर मनोबल डासाळायला लागतात इतकं करूनही काहीच होत नाही, असं वाटायला लागतात.

* कौटुंबिक आणि सामाजिक दबाव 
कधी होणार अधिकारी कोणा काय केलं असे बोलल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मन अधिक खचायाला लागते 

2) मन खचत असाल तर काय करावे ( what to do when you feel low) 

 * स्वतःशी प्रामाणिक व्हा 
सर्वप्रथम हे स्वीकारा की हो मी खसतोय, पण हे अपयश नसून एक विश्रांतीची वेळ आहे स्वतःवर राग न करता त्या क्षणाचा स्वतःशी संवाद साधा 

3) दिवसभरातील छोट्या यशाकडे पहा 

* एक टॉपिक पूर्ण केला एक टेस्ट केली एक टास्क पूर्ण केला हेच  लहान यश आहे जी पुढे मोठ्या यशाकडे नेते.

4) योग्य मार्गदर्शन घ्या 

* अभ्यासामध्ये काही अडचण येत असेल तर  ऑनलाईन प्लॅटफॉर्मर कडून मार्गदर्शन घ्या चुकीच्या पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे वेळ वाया घालवणे

5)  प्रेरणादायी गोष्टी वाचा आणि एका 

* जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या व्यक्तींची जीवन कथा वाचल्याने खूप ऊर्जा मिळते, किंवा एखादा पॉडकास्ट किंवा प्रेरणादायी यूट्यूब चैनल बघा.

6) थोडा वेळ स्वतःसाठी काढा 

* दररोज तीस मिनिटे चालणे, प्राणायाम, संगीत ऐकणे किंवा डायरी लिहिणे, हे मानसिक आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे.

एक गोष्ट लक्षात ठेवा, अपयश आले तरी चालेल, पण प्रयत्न थांबू नका एक दिवस तुम्ही या यशाचा उदाहरण बनाल.

* एमपीएससी ही ही एक परीक्षा नाही तर ती एक मानसिक लढाई आहे जो हार मानत नाही तोच पुढे जातो.

शेवटचा विचार 

एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा ही तुमची मानसिक शारीरिक आणि बौद्धिक परीक्षा घेत असते, तुमचे मन हार मानेल थकेल पण तुमचं स्वप्न प्रामाणिक असेल तर ते पूर्ण होणारच. 

जिथे सर्वजण थांबतात तिथे जर तुम्ही एक पाऊल पुढे टाकले तर तेच तुमचं यश मिळेल 

www.motivationalaai.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

ऑटो ड्राइवर की बेटी प्रेमा जयकुमार बनी चार्टर अकाउंटन

पनीर प्लांट बिजनेस की शुरवात कैसे करे

चिंता में डूबे हुए लोग जरूर पढ़े