MPSC करणारे हार मानून स्वप्न पूर्ण होत नाही

सपर्धा परीक्षेची निवड म्हणजे एक जबरदस्त संघर्ष 

* अपयश आणि समाजाचा दबाव हे सहन करणे हे एका मुलाला किंवा मुलीला सोप्पं नसतं, त्या करिता खूप हिम्मत असावी लागते

* अनेक वेळा परीक्षेत अपयशामुळे मनात येते की आपण नाही करु शकत, पण इथेच खऱ्या संघर्षाची सुरवात होते 

* सर्व जण म्हणतील हे सोपं नाही, पण तूम्ही स्वतःला प्रामाणिक पणे सांगा की मी हे जे करत आहे ते फक्त माझ्या आई आणि बाबा ची इच्छा पूर्ण करण्यासाठी करत आहे 

* स्पर्धा परीक्षा ही केवळ एक परीक्षा नाही तर, तुमच्या आयुष्याला एक कलाटणी देणारी संधी आहे व याचं फळ सुध्दा खूप गोड आहे, पण याचा प्रवास खूप खडतर आहे, त्यासाठी लागतो ते ध्येय 

* यश हे तुम्हाला आज नाहीतर उद्या 100% भेटणार आहे, पण हिम्मत कधी कमी पडू देऊ नका 

                               धन्यवाद
www.motivationalaai.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

किसीने बड़ी कमला कि बात कहीं हैं,जबतक सफलता नहीं मिलती हार नहीं मानना नही चाइए,

आईच्या अश्रूंना उत्तर मिळालं, मुलगा बनला अधिकारी

"एक वेळ असते , तूम्ही अभ्यास करता अस सांगता, लोक तुम्हाला......