अण्णा भाऊ साठे जयंती
अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा
जन्म नव : तुकाराम भाऊराव साठे
टोपा नव : अन्ना भाऊ साठे
जन्म : 1 ऑगस्ट 1920 वाटेगांव जी सांगली
कार्यक्षेत्र : लेखक अन्य साहित्यक
प्रसिद्ध साहित्यकृत्य : फकीरा
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा देनारे ठरल अण्णा भाऊ साठे पहिल्यांदा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचार सरणीने प्रभावित झाले, 1944 मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख शाहीरांसोबत लालबावटा कला पथक स्थापन केले.
याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते, ते 1940 मध्ये कार्यरत होते, अण्णा भाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या,त्या मध्ये फकिरा 1959 मध्ये समाविष्ट आहे.
सरकार ने 1 ऑगस्ट 2001 ला भारतीय पोस्टाचे 4रू चे टपाल तकिटावर अण्णा भाऊ साठे चे चित्र रेखाटले होते व 2011 ला ते वितरित केले धन्यवाद.
www.motivationalaai.blogspot.com
.jpeg)
Comments