संकट येतील, अपयश येईल, पण जर थांबला तर सगळं संपेल.....

 * आजचा युग वेगाने बदलत चालला आहे, प्रत्येक जण आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं स्वप्न पहा विधानसभा या स्वप्नांमध्ये हरवून जातात.. कारण वाटेत येणाऱ्या अडचणी, संकट अर्धवट सोडून देतात पण यशस्वी लोकांमध्ये आणि हार मानणाऱ्यां मध्ये एकच फरक असतो, धैर्य आणि सातत्य 



* स्वप्न पाहणे सोपं असतात पण त्यासाठी लडन कठीण असते, 
एखाद्या विद्यार्थ्याला यूपीएससी, एमपीएससी, नेट, स्पर्धा परीक्षा घ्यायची असेल सुरुवातीला खूप जोश असतो, पण जसजसे अडचणी येतात अभ्यासात गोंधळ, कुटुंबाच दडपण, आर्थिक समस्या - तसं मन खचते मनात विचार येतो, मी काही करू शकत नाही माझ्या नशिबात हे नाही

- पण इथेच लक्षात ठेवा यश नशिबावर नाही तर तुमच्या प्रयत्नावर ठरत!

धैर्याचे उदाहरण अब्दुल कलाम यांची कथा

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे बालपण गरिबीत गेले, ते  पेपर वाटायचे लहानपणा पासून काम करायचं आणि तरी अभ्यास सोडला नाही त्यांनी अनेकदा अपयश पचवला पण हार मानले नाही, म्हणून ते भारताचे राष्ट्रपती झाले आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले गेले 

अपयश म्हणजे संपलेला स्वप्न नाही तर पुढचा पाऊल. एका विद्यार्थ्याने चार वेळा एमपीएससी परीक्षा दिली पण त्याला यश मिळालं नाही, पाचव्यांदा परीक्षेत बसण्याचा विचार केला, परीक्षेत बसताना अनेकांनी त्याला सांगितले आता सोड वेळ वाया जातोय पण त्यांना ऐकलं नाही कारण त्याला त्याचं स्वप्न महत्त्वाचा वाटत होत, पाचवा प्रयत्न करतो, आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून नेमला जातो आज तो समाजाचा उद्धार करत आहे.

प्रेरणा बाहेर शोधू नका ती तुमच्यात असते, कधी कधी आपल्याला वाटते की प्रेरणा कुठून तरी घ्यावी लागते एखाद्या मोटिवेशनल व्हिडिओ बघावी एखादा भाषण एकाव पण खरी प्रेरणा तुमच्या मनात आणि विचारात असते.

कसा टाकावा हे मोटिवेशन! 

* लक्ष स्पष्ट ठेवा रोज सकाळी उठल्यावर स्वतःला आठवा की का सुरुवात केली होती.

* Postive लोकांमध्ये राहा जे तुमच मनोबल वाढतील अशा लोकांच्या संपर्कात राहा.

* नित्य अभ्यास काम ठरवा रोजचा एक पाऊल पुढे जाण्याचा.

* अपयश स्वीकारा ते शिकवतात थांबत नाही.

* तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असाल -शेतकरी विद्यार्थी, बेरोजगार, गृहिणी तुम्ही तुमच्या स्वप्न पूर्ण करू शकता फक्त विचार बदला आणि कृतीला सुरुवात करा.

स्वप्न तेच पूर्ण होतात जी झोपेचा त्याग करून पाहिले जातात"!

शेवटी एवढाच म्हणावसं वाटतं
तुमच्याकडे वेळ आहे ऊर्जा आहे, स्वप्न आहे स्वतःवर विश्वास ठेवून चालत राहा, दिवस खराब येतील जातील लोक हसतील, अपयश येईल, पण एक दिवस नक्की यश मिळेल, आणि तो दिवस तुमचा पूर्ण आयुष्य बदलून टाकेल.

www.motivationalaai.blogspot.com


Comments

Popular posts from this blog

ऑटो ड्राइवर की बेटी प्रेमा जयकुमार बनी चार्टर अकाउंटन

पनीर प्लांट बिजनेस की शुरवात कैसे करे

चिंता में डूबे हुए लोग जरूर पढ़े