Mpsc तुम्हाला जरी या गोष्टीची आवश्यकता नसली तरी जे मुलं एमपीएससी करतात त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचवा, अर्जुन पाटील यांचा एक खडतर प्रवास
गरीब घरातून आलेल्या अर्जुनने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर mpsc परीक्षा कशी उत्तीर्ण केली याची कहाणी
* गावात जन्म झालेला
साध्या घरात वाढलेला आणि संघर्षानी भरलेला एक तरुण, अर्जुन जो प्रत्येक तरुणाला शिकवतो की परिस्तिथी किती ही प्रतिकूल असली, तरी तुमची मेहनत आणि जिद्द तुम्हाला यश मिळून देते.
* गावातल लहानपण स्वप्नांची सुरवात
अर्जुन च बालपण खेड्यात गेलं, त्याच्या घरात फारसे शैक्षणिक वातावरण नव्हते, वडील शेतमजूर आणि आई घरकाम करणारी घरात कधी कधी दोन वेळच जेवण मिळणे कठीण व्हायचे, पण अर्जुन च्या डोक्यात एक स्वप्नं होत की आपल्याला खूप मोठी व्हायचे आहे ,
त्याच्या गावात एक अधिकारी येत ते शासकीय गाडीने यायचे, तेव्हा अर्जुन भारावून ज्याचा, त्याला अस वाट्याचे की कधी तरी माझ्या ही नावासमोर अधिकारी हा शब्द लागेल.
* अभ्यासाची सुरुवात आणि अडचणी
दहावी आणि बारावी त्याने स्थानिक शाळेतून केली, कॉलेज साठी गावच्या बाहेर जायचे होते, पण पैसे नव्हते म्हणून, त्याने उन्हाळ्यात विहिरीचे खोदकाम केले, घाम गाळून त्या जमलेल्या पैसे मधून कॉलेजची फिस भरली
त्यातच त्याला mpsc बद्दल माहिती मिळाली, हीच ती परीक्षा जी पास झालं की अधिकारी होता येते, हे लक्षात येताच त्याने स्वप्नं पूर्ण करण्याचा निर्धार केला, पण अडचणी कमी नव्हत्या.
*मोबाईल नव्हता
*इंटरनेट नव्हता
* गाईड आणि पुस्तक खूप महाग होते
* अभ्यासाला शांतता ठिकाण नव्हते
* जुन्या पुस्तकातून शिकवणी
ज्यांना mpsc कळत ते जाणतात की ही परीक्षा सहज नाही, परंतु अर्जुन ने गावातले जुन्या विद्यार्थ्याकडून mpsc चे पुस्तक जमा केले आणि मंदिराच्या पायऱ्यावर बसून अभ्यास केला, तिकडे त्याला मनासारखा एकांता वाट्याचे,
दिवसा तो काम कार्याचा आणि रात्री घरी येऊन जेवण करून अभ्यासाला बसायचं , त्याला माहिती होते की झोप त्याला कधी ही मोठा होऊ देणार नाही , पण जिद्द नक्की अधिकारी बनवेल
* पहिल्या प्रयत्नात अपयश पण,
पहिल्यांदा अर्जुन एमपीएससी फ्री पास झाला,पण मेन्सला नापास झाला
खूप वाईट झाले ,गावातले लोक हसायला लागले
अर्जुन ने ठरवले पराभवातून शिकायचे, त्याने पुन्हा तयारी सुरू केली, रात्र दिवस वाचन, लेखन, पेपर सोडवणे, आणि स्वतःच्या चुका समजून घेणे
* दुसरा प्रयत्न आणि यशाची पहाट
त्याने दुसऱ्या प्रयत्नात pre+meins पास केली, राहिली मुलाखत,गावात एका सरांकडून मार्गदर्शन घेऊन, रोज स्वतःशी बोलून आरशात बघून स्वतःला बोलून, इंटरव्यू सराव केला,
शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी mpsc चा निकाल लागला आणि अर्जुन पाटील याचं नाव यादी मद्ये आले,
त्याचा स्वप्नं पूर्ण झाला, अर्जुन अधिकारी झाला त्यात त्याला dysp हे पद भेटलं
* अर्जुन अजा कोण आहे
आज अर्जुन आज एक अधिकारी नाही , तर गावातील मुलाची प्रेरणा आहे, तो वेळ काढून मुलांना मार्गदर्शन करतो, तू सांगतो मोबाईल कोचिंग नोट्स हे सगळे उपयोगाचा आहे पण त्याहून जास्त महत्त्वाचं जिद्द आहे
Disclaimer - ही कहाणी फक्त अर्जुन पाटील ची नाही , ही कहाणी आहे त्या प्रत्येक तरुणाची जो परिस्थितीला शरण न जाता यश मिळवण्यासाठी झगडतोय .
जर तुमच्या मनात ही अधिकारी होण्याचं स्वप्न आहे, - तर लक्षात ठेवा
स्वप्नं मोठा असुदे पण त्याहून मोठी तुमची मेहनत असायला हवी
Thank u
www.motivationalaai.blogspot.com

Comments