आईच्या अश्रूंना उत्तर मिळालं, मुलगा बनला अधिकारी
आईच्या अश्रूंना उत्तर मिळालं मुलगा बनला अधिकार
* आई बाबा मुलासाठी सकाळी लवकर उठून शेतात काम साठी जात असे हे कार्तिक ला भागवत नसे , त्यामुळे तो पण एक म्हणून शेतात काम करत,पण संध्याकाळी घरी आल्यावर अभ्यासाच्या टेबलवर बसतो ,ते फक्त आईच्या कष्टाची जाणीव होती
* आई बोल्याची की "माझा मुलगा एक दिवस नक्की अधिकारी होणार"
या शब्दाने कार्तिक ला कधी हारू दिले नाही,कार्तिक ने संघर्ष लहान पण पासून बागितला होता, रात्री शेतात पाणी भरणे, दिवस बैला मागे काम करणे , शाळेत बिना चप्पल जाणे , त्याचं हे रोजच जगणं होत , पण त्याने हार मानली नाही त्याला त्याच्या आईला पुन्हा गरिबीत नाही बघायचं
* अधिकारी हे त्याचं ध्येय होते
त्याने आपला अभ्यास चालू ठेवला,वीज नव्हती तेव्हा दिवा लावला, पुस्तक नव्हते मित्राकडून मागितले ,चटणी भाकरी ने दिवस काढले, गरिबिकडे लष्य न देता फक्त आणि फक्त प्रयत्न चालू ठेवल
* शेवटी तो दिवस आला
कार्तिक चा निकाल आला आणि तो mpsc परीक्षा पास झाला आणि एक प्रशासकीय अधिकारी झाला,आई कडे धावत गेला आणि निकाल हातात देऊन एवढा बोला की आई तुझ्या घामाच सोनं झालं तुझा मुलगा अधिकारी बनला ! तिच्या डोळ्यात पाणी आले पण ते आनंदाचे होते
* शिकवण
* गरीब परिस्तिथी, अडचणी या सगळ्या पलीकडे एक गोष्ट असते - जिद्द
* आई बाबा चे आशीर्वाद,मेहनत आणि चिकाटी ने तुम्ही कोणती ही परीक्षा जिंकू शकता
www.motivationalaai.blogspot.com

Comments