"एक वेळ असते , तूम्ही अभ्यास करता अस सांगता, लोक तुम्हाला......

एक वेळ असते तूम्ही जेव्हा अभ्यास करता असं लोकांना, सांगता आणि लोक तुम्हाला हसतात .....


धोरणं क्र 1 - सुरुवातीचा संघर्ष 

* MPSC ची तयारी सुरू केली तेव्हा तुमच्या मना मध्ये खूप उत्साह असतो, पण जेव्हा syllabus समोर येतो आणि मनातला उत्साह कुठे तरी कमी झाल्या सारखं वाट्याला लागत,

* इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी हे सगळं खूप जास्त दिसाया लागते 

* पण तुम्ही एक नियम बनवा, रोज थोडं थोड शिकायचं, सुरवातीला एक तास, मग दोन तास आणि नंतर 8-10 तास अभ्यास माझा दिनचरिया बनला.

धोरणं क्र 2 -   आपयशाचं फटका

* प्रथम आपयश खूप वेदनादायक असते, कट ऑफ च्या दोन मार्क ने चुकता, नंतर मेन्स परीक्षे मद्ये काही प्रश्न कळतं नाही, पेपर खराब जातो,नंतर इंटरविव पर्यंत जाता आणि यादी मद्ये नाव येत नाही खूप वाईट वाटते,

* "तेव्हा लोक बोलतात की हा काही ऑफिसर बनू शकत नाही" पण तुम्हाला वाटते की तूम्ही बनू शकता , मांग आणखी जोमाने तयारी सुरू होते.

धोरणं क्र 3 - जिद्दीचा पुनर्जन्म 

* जिद्दीचा पुनर्जन्म म्हणजे, जेव्हा एखादा माणूस सतत आपयश अनुभवत असतो, तरी ही तो थांबत नाही त्याला जिद्दीचा पुनर्जन्म असं म्हणतात हीच जिद्द तुमचं नाव कळसाला लावते, याच्या शिवाय तूम्ही यशस्वी होऊ शकणार नाही.

धोरणं क्र 4- मानसिक तयारी 

* Mpsc ही फक्त शारीरिक मेहनत नाही, ती एक मानसिक परीक्षा आहे ती तुम्ही SWOT ANALYSIS करा 

* Sternges: GS subject 

* Weakness: English writing 

* Opportunities: Test series 

* Threats: social pressure 

तूम्ही you tube वरून interview, mock test आणि writing skill ची तयारी करू शकता 

धोरणं क्र 5- यशाचा क्षण 

* "जेव्हा तुमचा निकाल लागतो, आणि तुमचं नाव त्या यादी मद्ये दिसते तेव्हा तूम्ही घरी जाऊन आपल्या आईला मिठी मारता आणि वडील हा आनंद बघून सवतचे डोळे पुसतात,
जे लोक तुम्हाला बगून बोल्याचे हा काही ऑफिसर होणार नाही , तेच तुमच्या सोबत सेल्फी काढतील, जरा विचार करून बगा 

* Disclaimer 

                        " तू एकटा चाललाय असं वाटतं असेल, पण लक्षात ठेव इतिहासात सगळे मोठे यशस्वी लोक सुरुवातीला एखटेचं होते, समजाच्या हसण्याकडे दुर्लक्ष करा,अभ्यास करत रहा, प्रयत्न करत रहा ,
एक दिवस असा येईल ,जेव्हा तुझ्या यशाकडे बघून लोक त्यांच्या मुलांना तुझ्या सारखं बनवण्यास स्वप्नं दाखवतील 

www.motivationalaai.blogspot.com



 

Comments

Popular posts from this blog

ऑटो ड्राइवर की बेटी प्रेमा जयकुमार बनी चार्टर अकाउंटन

पनीर प्लांट बिजनेस की शुरवात कैसे करे

चिंता में डूबे हुए लोग जरूर पढ़े