ध्येय ठरवा, दिशा मिळवा: MPSC विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन"
ध्येय म्हणजे आपल्या आयुष्यातील ठरवलेली एखादी दिशा, ज्याकडे आपण प्रयत्न पूर्ण वाटचाल करतो , कोणत्यही यशस्वी जीवन हे स्पष्ट आणि ठोस ध्येय शिवाय शक्य नाही, मग ते एमपीएससी यूपीएससी किंवा इतर कुठल्याही परीक्षा असो एखाद्या व्यवसाय उद्योग असून किंवा फिटनेस गोल असो, योग्य पद्धतीने ध्येय निश्चित केल्याशिवाय यशाच्या जवळ जाता येत नाही, या ब्लॉगमध्ये आपण काही प्रभावी गोल सेटिंग बघणार आहोत, जर तुमच्या आयुष्याल दिशा देणारे ठरले. 1) स्मार्ट त पद्धतीने ध्येय ठरवा - स्मार्ट म्हणजे S) specific (विशिष्ट) ध्येय : अचूक व स्पष्ट असावे उदाहरण माझं वजन कमी करायचा आहे या ऐवजी तीन महिन्यात पाच किलो वजन कमी करायचा आहे अधिक प्रभावी ठरेल. M) Measurable (मोजता येईल) : ध्येय मोजता येईल असं ठेवा म्हणजे प्रगती लक्षात येते . A) Achievable (साध्य करता येईल असा) : अतिशय अवास्तव ध्येयमुळे निराशा येते . R) Relevant (सुसंगत) : ध्येय तुमच्या जीवनातील मोठ्या उद्दिष्टशी सुसंगत असावे . T) Time - Bound (वेळ निश्चित असलेल) : एखादा अंतिम टारगेट असेल तर प्रयत्न अधिक ठाम होतात . 2) vision Board - तुमचं ध्येय नेहमी समोर ठे...